मी हिंदुत्ववादी आहे, पण आधी बहुजनवादी आहे – जितेंद्र आव्हाड
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यक्रमात बोलताना अनेक मुद्यांना हात घालून अप्रत्यक्षपणे भाजपावर टीकास्त्र डागले. मी हिंदुत्ववादी आहे, पण आधी बहुजनवादी आहे, तुमचे हिंदुत्व मला मान्य नाही, असे आव्हाड म्हणाले. यावेळी त्यांनी केतकी चितळे प्रकरणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –