पुण्यातील नवसाचा गणपती हुतात्मा बाबू गेनू 

पुणे : नवसाला पावणारा गणपती म्हणून हुतात्मा बाबू गेनू गणपतीला ओळखलं जातं. या गणपती मंडळाची स्थापना 1970 रोजी झाली असून. या वर्षी मंडळाने कंबोडियामध्ये असणाऱ्या जगातील सर्वात प्राचीन हिंदू मंदीर आंग्कोर वाट मंदिराचा देखावा साकारला आहे. जगप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून हे मंदिर तयार करण्यात आले आहे.

घ्या दर्शन नवसाचा गणपती हुतात्मा बाबू गेनू