fbpx

बारावीचा निकाल आज जाहीर होणार, इथे पाहा निकाल

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र राज्यातील इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे, दुपारी
एक वाजता हा निकाल तुम्ही ऑनलाईन पाहू शकता.

राज्यभरातील जवळपास १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे, एचएससी बोर्डाच्या अधिकृत संकेत स्थळावर तुम्ही निकाल पाहू शकता.

खालील वेबसाईट उपलब्द असणार बारावीचा निकाल

– mahresult.nic.in

– results.maharashtraeducation.com

– examresults.net

– indiaresults.com

– mahahsscboard