बुलडाणा : आषाढी एकादशी झाल्यावर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार करणार आहे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत भेटू आणि चर्चा करू.
असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. आमचे सर्व चांगले वाईट निर्णय एकनाथ शिंदे घेतील तसेच एकनाथ शिंदे राज्याला चांगले मंत्रिमंडळ देतील अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<