Monday - 20th March 2023 - 2:30 PM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज

Coconut Oil | चेहऱ्यावरील पिंपल्सच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी खोबरेल तेलाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

by Maharashtra Desha Team
8 February 2023
Reading Time: 2 mins read
creative ways to use coconut oil 1440x810 1 Coconut Oil | चेहऱ्यावरील पिंपल्सच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी खोबरेल तेलाचा 'या' पद्धतीने करा वापर ताज्या मराठी बातम्या | मराठी बातम्या | मराठी बातम्या लाइव | मराठी बातम्या आजच्या | News in Marathi | Marathi Batmya | Breaking News in Marathi | Latest News in Marathi | Marathi News Paper | Marathi News Live
Share on FacebookShare on Twitter

Coconut Oil : खोबरेल तेल जवळजवळ प्रत्येक घरात वापरले जाते. कारण खोबरेल तेल नियमित आपल्या केसांना लावल्याने केस निरोगी राहतात. त्याचबरोबर अनेकजण त्वचेवर (Skin) खोबरेल तेल लावत असतात. चेहऱ्यावर खोबरेल तेल लावल्याने त्वचा चमकदार होते आणि मुरुमांची समस्या कमी होते. या तेलाने त्वचेवरील अनेक समस्या देखील दूर होतात. खोबरेल तेल चेहऱ्यावर सहज पद्धतीने लावता येते. खोबरेल तेल चेहऱ्यावर लावल्यानंतर एक मिनिटे हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करा, असे केल्याने खोबरेल तेलाच्या मदतीने तुमच्या त्वचेवरील अनेक समस्या दूर होऊ शकतात. चेहऱ्याला खोबरेल तेल लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होऊ शकते. खोबरेल तेलाच्या मदतीने चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या सोडवण्यासाठी खोबरेल तेलाचा पुढील प्रकारे वापर करा.

खोबरेल तेल कसे लावायचे? (How to apply coconut oil?)

रात्री झोपण्यापूर्वी लावा (Apply coconut oil at night before going to bed)

तुम्हाला जर तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करायचे असेल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला खोबरेल तेल लावू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा खोबरेल तेल घेऊन संपूर्ण चेहऱ्यावर लावून दहा ते पंधरा मिनिटे मसाज करावी लागेल. त्यानंतर सकाळी उठून तुम्हाला चेहरा पूर्णपणे स्वच्छ धुवावा लागेल. दररोज रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होऊ शकतात.

कोरफडीसोबत खोबरेल तेल वापरा (Use coconut oil with aloe vera)

खोबरेल तेल आणि कोरफड दोन्हीही त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्वचेवरील पिंपल्स दूर करण्यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये एक चमचा खोबरेल तेल आणि एक चमचा कोरफडीचा गर मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण तुम्हाला अर्धा तास संपूर्ण चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाचा वापर काही दिवस केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या कमी होऊ शकते.

दही आणि लिंबासोबत खोबरेल तेल वापरा (Use coconut oil with curd and lemon)

त्वचेवरील पिंपल्स कमी करायचे असेल तर तुम्ही खोबरेल तेलासोबत दही आणि लिंबाचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा खोबरेल तेलामध्ये एक चमचा दही आणि दोन थेंब लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तयार झालेले हे मिश्रण तुम्हाला वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा साध्या पाण्याने धुवावा लागेल. जास्त लिंबाचा वापर त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे लिंबाचा योग्य प्रमाणात वापर केला गेला पाहिजे.

खोबरेल तेल चेहऱ्यावर लावल्याने पुढील समस्या दूर होऊ शकतात (Applying coconut oil on the face can cure the following problems)

त्वचेवरील कोरडेपणा दूर होतो

नियमितपणे त्वचेवर खोबरेल तेल लावल्याने कोरडेपणाची समस्या सहज दूर होऊ शकते. अनेकवेळा त्वचेची झीज झाल्यामुळे चेहऱ्यावर अनेक समस्या निर्माण होतात. खोबरेल तेलाच्या वापराने त्वचेवरील झालेली झीज कमी होऊन, त्वचेला पोषण मिळते.

डाग कमी होतात

तुमच्या चेहऱ्यावर डाग आणि डागांची समस्या निर्माण झाली असेल, तर खोबरेल तेलाचा वापराने ती दूर होऊ शकते. खोबरेल तेलामध्ये आढळणारे गुणधर्म डाग आणि डागांशी निगडित समस्या दूर करण्यास मदत करतात. त्याचबरोबर नियमित खोबरेल तेल त्वचेवर लावल्याने त्वचा चमकदार राहू शकते. चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही झोपण्यापूर्वी खोबरेल तेलाने एक मिनिट चेहऱ्यावर मसाज करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

  • Coconut Oil | चेहऱ्यावरील पिंपल्सच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी खोबरेल तेलाचा ‘या’ पद्धतीने करा वापर
  • World Test Championship | WTC फायनलची तारीख जाहीर! ‘या’ दिवशी रंगणार अंतिम सामना
  • Uddhav Thackeray | “ओसरी राहायला दिली तर उद्या घरावर अधिकार सांगणार”; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
  • Honey Benefits | रोजच्या आहारात करा मधाचा समावेश, मिळतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे
SendShare23Tweet15Share
ADVERTISEMENT
Previous Post

World Test Championship | WTC फायनलची तारीख जाहीर! ‘या’ दिवशी रंगणार अंतिम सामना

Next Post

Railway Recruitment | रेल्वेत नोकरीची संधी! दहावी उत्तीर्ण उमेदवार करू शकतात अर्ज

ताज्या बातम्या

Job Opportunity | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एस्ट्रोफिजिक्स (IIA) मध्ये नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज
Job

Job Opportunity | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एस्ट्रोफिजिक्स (IIA) मध्ये नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज

Blackheads | ब्लॅकहेड्स दूर करायसाठी करा 'हे' सोपे उपाय
Health

Blackheads | ब्लॅकहेड्स दूर करायसाठी करा ‘हे’ सोपे उपाय

Weather Update | राज्यातील शेतकरी संकटात! पाहा हवामान अंदाज
climate

Weather Update | राज्यातील शेतकरी संकटात! पाहा हवामान अंदाज

Job Opportunity | IIT Bombay मध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Job

Job Opportunity | IIT Bombay मध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Next Post
राईले Railway Recruitment | रेल्वेत नोकरीची संधी! दहावी उत्तीर्ण उमेदवार करू शकतात अर्ज ताज्या मराठी बातम्या | मराठी बातम्या | मराठी बातम्या लाइव | मराठी बातम्या आजच्या | News in Marathi | Marathi Batmya | Breaking News in Marathi | Latest News in Marathi | Marathi News Paper | Marathi News Live

Railway Recruitment | रेल्वेत नोकरीची संधी! दहावी उत्तीर्ण उमेदवार करू शकतात अर्ज

grapejuice Grape Juice | चेहरा निरोगी ठेवण्यासाठी द्राक्षाच्या रसाचा 'या' पद्धतीने करा वापर ताज्या मराठी बातम्या | मराठी बातम्या | मराठी बातम्या लाइव | मराठी बातम्या आजच्या | News in Marathi | Marathi Batmya | Breaking News in Marathi | Latest News in Marathi | Marathi News Paper | Marathi News Live

Grape Juice | चेहरा निरोगी ठेवण्यासाठी द्राक्षाच्या रसाचा 'या' पद्धतीने करा वापर

महत्वाच्या बातम्या

Job Opportunity | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एस्ट्रोफिजिक्स (IIA) मध्ये नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज
Job

Job Opportunity | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एस्ट्रोफिजिक्स (IIA) मध्ये नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज

Blackheads | ब्लॅकहेड्स दूर करायसाठी करा 'हे' सोपे उपाय
Health

Blackheads | ब्लॅकहेड्स दूर करायसाठी करा ‘हे’ सोपे उपाय

Eknath Khadse | "तुम्ही काय दिवे लागले"; शेतकरी प्रश्नावरुन एकनाथ खडसेंची राज्य सरकारवर टीका
Maharashtra

Eknath Khadse | “तुम्ही काय दिवे लागले”; शेतकरी प्रश्नावरुन एकनाथ खडसेंची राज्य सरकारवर टीका

Weather Update | राज्यातील शेतकरी संकटात! पाहा हवामान अंदाज
climate

Weather Update | राज्यातील शेतकरी संकटात! पाहा हवामान अंदाज

Most Popular

Job Opportunity | गोवा लोकसेवा आयोग (GPSC) यांच्यामार्फत 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
Job

Job Opportunity | गोवा लोकसेवा आयोग (GPSC) यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Weather Update | 'या' राज्यांमध्ये पावसाची शक्यता, तर 'या' भागांमध्ये उष्णतेची लाट
climate

Weather Update | ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता, तर ‘या’ भागांमध्ये येणार उष्णतेची लाट

Nitesh Rane | "व्हिडीओ व्हायरल करण्यामागचा मार्टरमाईंड कलानगरमध्ये बसलाय"- नितेश राणे
Maharashtra

Nitesh Rane | “व्हिडीओ व्हायरल करण्यामागचा मार्टरमाईंड कलानगरमध्ये बसलाय”- नितेश राणे

Garlic and Onion | कांदा आणि लसणाचा खास हेअरमास्क वापरल्याने केसांना मिळतात 'हे' फायदे
Health

Garlic and Onion | कांदा आणि लसणाचा खास हेअरमास्क वापरल्याने केसांना मिळतात ‘हे’ फायदे

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Go to mobile version