सरपंचांनी गावासाठी किती निधी आणला, जाणून घ्या एका क्लिक वर

ग्रामपंचायत, सरपंच

वेबटीम –  ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ग्रामपंचायतीस शासनामार्फत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत निधी मिळत असतो. तो निधी संबंधित योजनेच्या कामासाठीच खर्च करावा लागतो. पण त्याचा तपशील हा सामन्य जनतेला पहावयास मिळत नव्हता. आता पंचायत राज मंत्रालयाने ‘प्लान प्लस ‘ या नावाने वेबसाईट चालू केली आहे. ज्या मध्ये आपण कुठल्याही ग्रामपंचायतीचा खर्च आणि निधी या विषयाचा तपशील तुम्ही बघू शकता.

Loading...

तुमच्या गावातील सरपंचांनी गावासाठी किती निधी गावाच्या विकासासाठी घेतला आहे, त्या बद्दल जाणुन घेण्यासाठी लिंक वर क्लिक करुन ओपन करा. https://goo.gl/HiLvFU

1) प्रथम वर्ष टाका..
2) राज्य..
3) जिल्हा..
4) तालुका/गावाचे नाव..
5) Get Report वर click करा। रिपोर्ट generate होईल, नंतर EXPORT TO PDF वर क्लिक करुन PDF मधे सेव्ह व शेयर ही करू शकता.Loading…


Loading…

Loading...