मुंबई सत्र न्यायालयाने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा याना जामीन देताना एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. राणा दाम्पत्यावर दाखल करण्यात आलेल्या राजद्रोहाच्या गुन्ह्यावरून न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे. त्यावरूनच आज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय.
दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी याच मुद्द्यावरून राज्य सरकारला लक्ष्य केल्याचं पाहायला मिळतंय. भाजप नेते राम कदम यांनी देखील याप्रकरणी राज्य सरकारने राणा दाम्पत्याची आणि जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :