जाणून घ्या : तेजस्वी त्वचेसाठी घरगुती टिप्स

टीम महाराष्ट्र देशा : धूळ, प्रदूषण, ऊन या सगळ्यामुळे त्वचा कळवंटे. आणि त्यामुळे आपला आत्मविश्वास देखील कमी होऊ लागतो. या सर्व समस्यांपासून दूर राहण्यासाठी काही घरगुती टिप्स जाणून घेऊ या. त्वचेचा रंग उजळविण्यासाठी त्वचा चांगल्या पद्धतीने कशी तेजस्वी करता येईल यांनी माहिती घेऊ या. तांदळाचं पीठ त्वचेचा रंग उजळविण्यासाठी फायदेशीर ठरतो. तांदळाचं पीठ, धूळ, प्रदूषण, उन्हापासून त्वचेला झालेल्या नुकसनापासून बचाव करण्यास मदत करत.

तांदळाच्या पिठात नारळाचं दुध, मध घालून हे मिश्रण चेहऱ्याला लाऊन १५ ते २० मिनिटांनी चेहरा धुवावा. यामुळे त्वचा तेजस्वी होईल. तसेच चेहऱ्यावरचा काळपटपणा निघून जाईल. याच प्रमाणे तेजस्वी त्वेचेसाठी द्राक्षे देखील खूप फायदेशीर असतात. द्राक्षे नियमित रोज खाल्ल्याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जाण्यास मदत होते. यामुळे त्वचा उजळते आणि मऊ पडते.

Loading...

दरम्यान, त्वचेच्या सर्वच समस्यांवर पपई अतिशय फायदेशीर ठरते. पिकलेल्या पपईचा गर कडून चेहऱ्याला लाऊन मसाज केल्याने काळे डाग, काळपटपणा निघून जातो. १५ ते २० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
तृप्ती देसाईंवर अश्लील टीका करणाऱ्यांचा किशोरी शहाणेंनी  घेतला समाचार
इंदुरीकर महाराज तुम्ही कीर्तन सोडू नका,संयम ठेवा,अवघा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे : बानगुडे पाटील
आता 'यां'नीही केला CAA आणि NRC ला विरोध, शरद पवारांची घेतली भेट