आरोग्य : पोटाचा घेर कमी करण्यासाठी जाणून घ्या घरगुती उपाय

टीम महाराष्ट्र देशा : हल्लीची लाइफस्टाइल पूर्णपणे आधुनिक झाली आहे. घरगुती वापरासाठी अनेक यंत्र बाजारात उपलब्ध झाले आहे यामुळे आपली अंग मेहनत कमी झाली आहे. तसेच ऑफिसमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा बसूनच आपलं काम असतं. याशिवाय चुकीचा आहार आणि जेवणाच्या आयोग्य वेळा या सर्व कारणांमुळे हल्ली बऱ्याच जणांचे पोट सुटलेलं दिसत.

याच पार्श्वभूमीवर आज आपण आपल्या पोटाचा घेर घरगुती उपायाने कसा कमी करू शकतो, या बद्दल माहिती घेणार आहोत. पोटाचा घेर कमी करण्यासाठी आलं अत्यंत परिणामकारक ठरतं. त्यामुळे दिवसातून दोन वेळा उपाशीपोटी आलं, तुळस आणि काळीमिरीचा चहा घ्यावा.

Loading...

आलं, तुळस आणि काळीमिरी उकळून त्यात मध आणि लिंबू घालून हे पाणी नियमित प्यावे. याने पोटाजवळील चरबी वितळण्यास मदत होते. आलं, तुळस आणि काळीमिरी शरीरातील विषारी द्रव बाहेर टाकण्यास मदत करतात.

तसेच काकडी पोटाचा घेर कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. यामुळे आपण रोज जेवणापूर्वी १-२ काकडी खाऊनचं जेवणाला सुरुवात करावी. कोथिंबीर सुद्धा पोटाची चरबी कमी करण्यासाठी परिणामकारक ठरते.

महत्वाच्या बातम्या 

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
तृप्ती देसाईंवर अश्लील टीका करणाऱ्यांचा किशोरी शहाणेंनी  घेतला समाचार
इंदुरीकर महाराज तुम्ही कीर्तन सोडू नका,संयम ठेवा,अवघा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे : बानगुडे पाटील
आता 'यां'नीही केला CAA आणि NRC ला विरोध, शरद पवारांची घेतली भेट