पुरूषांमधील नपुंसकत्व घालवण्याचे घरगुती उपाय

वेब टीम – जग बदलत चाललय तुम्हीही बदला बेडरुमच्या मधील फॅमिली ईशु बेडरूममधे कोंडून ठेऊ नका डाॅकटरचा सल्ला घ्या. पण मीत्र मैत्रिणींना सांगणे घातक ठरेल..

पुरुषांमध्ये शारीरिक कमजोरी आज सामान्य समस्या बनली आहे. नपुंसकत्व, स्वप्नदोष, धातुदोष या सारख्या समस्या वैवाहीक आयुष्य उद्धवस्थ करून टाकतात. जेवणाच्या अनियमित वेळा, शरीरातील पोषक घटकांची कमी ही पुरूषांमधील नपुंसकत्वाची काही कारणे आहेत.

आज आम्ही तुम्हाला नपुंसकत्व घालवण्याचे घरगुती उपाय सांगत आहोत.

आवळा – दोन चमचे आवळ्याच्या रसात एक चमचा आवळा चूर्ण आणि एक चमचा मध एकत्र करून दिवसातून दोनदा घेतल्याने सेक्स पॉवर वाढते. रात्री झोपताना एक ग्लास पाण्यात थोडेसे आवळा चूर्ण टाका. सकाळी त्यात हळद टाकून, हे मिश्रण वस्त्रगाळ करून प्या. दळलेली साखर व आवळा पुड यांचे मिश्रण तयार करा आणि रोज रात्री झोपण्याच्या आधी एक चमचा खा. हे खालल्यानंतर थोडे पाणी प्या. ज्यांना स्वप्नदोषाचा अधिक त्रास आहे त्यांनी रोज आवळ्याचा मुरब्बा सेवन केल्याने फायदा होतो.
सफरचंद- एक सफरचंद घेऊन त्यात शक्य तितक्या लंवग टोचून ठेवा. त्याचप्रमाणे एका लिंबातही लवंग टोचून ठेवा. आता दोन्ही फळे सात दिवस एका भांड्याखाली झाकूण ठेवा. त्यानंतर फळातून लवंग बाहेर काढा आणि दोन स्वतंत्र बाटल्यांमध्ये भरा. पहिल्या दिवशी लिंबातील दोन लंवग घेऊन त्यांची पुड करा आणि ती बकरीच्या दुधातून घ्या. याच प्रमाणे एक दिवस एका बाटलीतील तर दुस-या दिवशी दुस-या बाटलीतील या प्रमाणे 40 दिवस या लवंगा खा. सेक्स क्षमता वाढवण्याचा हा एक प्रभावी उपाय आहे.
अश्वगंधा- अश्वगंधा, अश्वगंध आणि बिदारीकंद हे प्रत्येकी 100-100 ग्रॅम घेऊन त्याचे बारीक चूर्ण तयार करा. हे अर्धा चमचा चर्ण रोज सकाळी आणि संध्याकाळी दुधासोबत घ्या. हे मिश्रण वीर्याची शक्ती वाढवते आणि शीघ्रपतनाची समस्यया नष्ट करते.of
सुंठ- चार ग्रॅम सुंठ, चार ग्रॅम काटेसावरचा डिंक, दोन ग्रॅम अक्कलकरा, 28 गॅम मिरपुड, 30 गॅम काळीमिरी एकत्र करून त्याचे बारीक चूर्ण बनवा. रोज रात्री अर्धा चमचा चूर्ण घेऊन त्यानंनतर एक ग्लास दुध प्या. शारिरिक कमजोरी कमी करून सेक्स शक्ती वाढवण्यासाठी हा एक रामबण उपाय आहे.
जिरे – 100 ग्रॅम जिरे पाढं-या कादांच्या रसात भिजवा. हे मिश्रण वाळवा. वाळल्यानंनतर परत भिजवा. असे तीनदा करा. त्यानंनतर जि-याची बारीक पुड करा. एक चमचा साखर आणि अर्धा चमचा ही पुड एकत्र करून खा. या नंतर गरम दुध प्या. हा उपाय एक महिना केल्याने फायदा होतो. या काळात शारिरिक समंध ठेऊ नये.
खरिक- चार-पाच खरिक, दोन-तीन बदाम आणि काजू, दोन चमचे पिठी साखर, 300 ग्रॅम दुधात टाकून मिश्रण करून चागंले उकळून रोज रात्री पिल्याने लैंगिक इच्छा वाढते आणि शक्ति वाढते.
गांजर – एक किलो गांजर, 400 ग्रॅम साखर , 250 ग्रॅम खवा, 500 ग्रॅम दूध, 10 ग्रॅम किसलेला नारळ, 10
मनुका, 10-15 काजुचे काप, एक चांदी-फॉइल, चार चमचे शुद्ध तुप घ्या. गांजर किसून कढईत शिजवा. पाणी आटल्यानंनतर यात दुध, खवा, आणि साखर घाला. हे मिश्रण घट्ट झाल्यानंनतर नारळ, मनुका, बदाम आणि काजू टाका. हे मिश्रण घट्ट झाल्यानंनतर एका ताटाला तूप लावून त्यात ते ओतून चांदी-फॉइल लावा. रोज सकाळी आणि संध्याकाळी चार-चार चमचे हा हालवा खा. त्यानंनतर दुध प्या. या उपायाने वीर्यशक्ति व शक्ति वाढेल.
चिंच- अर्धा किलो चिंचुके घेऊन त्याचे दोन भाग करा. त्याला तिन दिवस पाण्यात भिजवा. आता चिंचुक्यांचे सालटे काढून, पाढं-या भागाला बारिक करून घ्या. यात अर्धा किलो पिठी साखर टाकून काचेच्या उघड्या भांड्यात ठेवा. रोज सकाळी आणि संध्याकाळी दुधातून अर्धा चमचा हे मिश्रण घेतल्याने संभोग शक्ति वाढते. पांढ-या कांद्याचा रस, आदरकाचा रस, तूप आणि मध प्रत्येकी पाच-पाच गॅम एकत्र करून रोद सकाळी नियमित सेवन केल्यास लैंगिक क्षमते मध्ये अभूतपूर्व वाढ होते.
कांदा- अर्धा चमचा पांढ-या कांद्याचा रस, अर्धा चमचा मध आणि अर्धा चमचा पिठी साखर एकत्र करून रोज सकाळी आणि संध्याकाळी घेणे हा उत्सर्ग दूर करण्यासाठी हा एक फायदेशीर उपाय आहे.Loading…
Loading...