Thursday - 30th June 2022 - 6:34 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

“भोंग्यावरील भूमिकेचा सर्वात मोठा फटका…”, संजय राऊत यांचे वक्तव्य

by MHD News
Saturday - 7th May 2022 - 1:37 PM
sanjay raut भोंग्याच्या मुद्द्यावर संजय राऊत यांचे भाष्य

“भोंग्यावरील भूमिकेचा सर्वात मोठा फटका...", संजय राऊत यांचे वक्तव्य

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई : राज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केलेला भोंग्याचा मुद्दा संपण्याचे नाव घेत नाही आहे. राज ठाकरे यांनी जरी हा मुद्दा सामाजिक असल्याचे सांगितले असले तरी याचे राजकीय पडसाद राज्यात उमटत आहेत. दरम्यान, मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा मनसेवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच भोंग्यावरील भूमिकेचा सर्वात मोठा फटका हिंदू मंदिरांना बसल्याचेही ते म्हणाले.

ADVERTISEMENT

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘भोंग्यांसंदर्भात देशात नक्कीच एक धोरण असायला हवं असं आम्ही आधीही म्हटलं आहे. तसेच गृहमंत्र्यांनी देखील याविषयी राष्ट्रीय धोरण जाहीर करण्याची मागणी केली आहे. यात जाती-धर्माचा प्रश्न येत नाही. परंतु, ज्यांनी मशिदीवरील भोंग्याचा विषय काढला त्याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्रात हिंदू मंदिरांना बसला’, असे राऊत म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘या सर्व गोष्टींचा सर्वात मोठा झटका भजन, कीर्तन करणाऱ्या मंडळांना बसला आहे. खरंतर त्यांना हिंदू समाजातच फूट पाडून आपआपसात दंगली निर्माण करायच्या आहेत. सुदैवाने महाराष्ट्रात असं काही होऊ शकलं नाही.’

महत्वाच्या बातम्या: 

  • पराभवानंतर पुन्हा रामदास आठवले यांची शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा !
  • “…हे देखील भोंग्यांवरून जाहीर करा”, जितेंद्र आव्हाड यांचे टीकास्त्र
  • राज ठाकरेंच्या भूमिकेवर सर्वात जास्त हिंदू समाज नाराज – संजय राऊत
  • शिवसेनेचे हिटमॅन..! रोहित शर्मासारखा संजय राऊतांनी खेळला Pull Shot; पाहा VIDEO
  • “हिंदू समाजातच फूट पाडून…”, भोंग्याच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांची मनसेवर टीका

ताज्या बातम्या

Nitesh Rane responded to Sanjay Raut भोंग्याच्या मुद्द्यावर संजय राऊत यांचे भाष्य
Maharashtra

Nitesh Rane : संजय राऊतांच्या ‘त्या’ ट्वीटनंतर नितेश राणे म्हणाले ‘रिटर्न गिफ्ट’

Amol Mitkari भोंग्याच्या मुद्द्यावर संजय राऊत यांचे भाष्य
Maharashtra

Amol Mitkari : “महाराष्ट्रात रामराज्य आले भक्तांनी कालच एकमेकांचे तोंड…”, अमोल मिटकरींचा भाजपवर निशाणा

Deepak Kesarkar भोंग्याच्या मुद्द्यावर संजय राऊत यांचे भाष्य
Maharashtra

Deepak Kesarkar : “उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर शिंदे गटाने जल्लोष केला नाही”, दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

Sumit Khambekar warning भोंग्याच्या मुद्द्यावर संजय राऊत यांचे भाष्य
Aurangabad

Aurangabad renaming issue : इम्तियाज जलील यांच्या आव्हानानंतर ‘मनसे’ उतरणार रस्त्यावर; औरंगाबाद नामांतर मुद्दा पेटला

महत्वाच्या बातम्या

asia cup 2022 kl rahul unlikely to be a part of the india squad says new report भोंग्याच्या मुद्द्यावर संजय राऊत यांचे भाष्य
cricket

भारतीय संघाच्या अडचणीत होणार वाढ, आशिया कप २०२२ मधून ‘हा’ खेळाडू पडू शकतो बाहेर; वाचा!

Eknath Shinde to be CM Devendra Fadnaviss master stroke or guerrilla warfare भोंग्याच्या मुद्द्यावर संजय राऊत यांचे भाष्य
Editor Choice

Devendra Fadnavis Master Stroke : देवेंद्र फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक की गनिमी कावा…

IND vs ENG Indian team training session before Edgbaston Test watch video भोंग्याच्या मुद्द्यावर संजय राऊत यांचे भाष्य
cricket

IND vs ENG : महत्त्वाच्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाचा जोरदार सराव; VIDEO पाहिला का?

httpsmaharashtradeshacomwpcontentuploads202206pankajamunde1575376466jpg भोंग्याच्या मुद्द्यावर संजय राऊत यांचे भाष्य
Editor Choice

Pankaja Munde : हा निर्णय अनपेक्षित नव्हता, सर्व भाजपा नेत्यांचा निर्णय – पंकजा मुंडे

Devendra Fadnaviss faith will not be shattered Eknath Shinde भोंग्याच्या मुद्द्यावर संजय राऊत यांचे भाष्य
Editor Choice

Eknath Shinde : देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – एकनाथ शिंदे

Most Popular

Finally Sherlyn Chopras tweet in discussion after the resignation of Chief Minister Uddhav Thackeray भोंग्याच्या मुद्द्यावर संजय राऊत यांचे भाष्य
Entertainment

Sherlyn Chopra ; “अखेरीस…”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर शर्लिन चोप्राचे ट्विट चर्चेत

Serena Williams Exits Wimbledon in the First Round भोंग्याच्या मुद्द्यावर संजय राऊत यांचे भाष्य
Editor Choice

Wimbledon : दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स पहिल्याच फेरीत गारद; पाहा VIDEO!

IRE vs IND first t20 match india win by 7 wickets भोंग्याच्या मुद्द्यावर संजय राऊत यांचे भाष्य
cricket

IRE vs IND 1st T20 : हार्दिकच्या टीम इंडियाचा विजयारंभ; मालिकेत घेतली आघाडी!

ENG vs IND Englands Adil Rashid Set To Miss India Series For Hajj Pilgrimage भोंग्याच्या मुद्द्यावर संजय राऊत यांचे भाष्य
cricket

ENG vs IND : टीम इंडियासोबत विराट कोहलीसाठी खुशखबर; इंग्लंडचा ‘हा’ खेळाडू पडला मालिकेबाहेर!

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA