रानू मोंडलचे गाणे ऐकून ढसाढसा रडला हिमेश रेशमिया

मुंबई : एका सिंगीग रीऍलिटी शोचा जज हिमेश रेशमियाला फायनल दरम्यान रडू कोसळलं. एका स्पर्धकाने जेव्हा रानू मोंडलचे गाणे गायले तेव्हा हिमेशला रहावले नाही आणि अश्रूंच्या माध्यमातून त्याने आपल्या भावनांना वाट करून दिली.

फिनालेत पोहोचलेल्या पाच स्पर्धकांनी आपल्या आवडत्या जजसाठी खास गाणे गायले. स्पर्धक अंकोना मुखर्जीने हिमेशने कंपोज केलेले ‘तेरी मेरी कहाणी’ हे गीत गायले. हे गाणं ऐकल्यावर हिमेश इतका भावुक झाला की ढसाढसा रडू लागला. हिमेशला रडताना पाहून जज विशाल ददलानी आणि नेहा कक्कर यांनी त्याला आधार दिला.

Loading...

रानू मोंडल यांचे हे गाणे सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाले होते. दरम्यान, इंडियन आयडॉल 11 च्या टॉप 5 स्पर्धकांमध्ये भटिंडाचा सनी हिंदुस्तानी, महाराष्ट्राचा रोहित राऊत, कोलकाताचा अद्रिज घोष आणि अंकोना मुखर्जी, अमृतसरचा रिधम कल्याण यांचा समावेश आहे. आज रात्री यापैकी एक इंडियन आयडॉल 11 चा विजेता होणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात