तुम्ही कोणत्या मार्गावरून प्रवास करता हे माहित आहे का?

आजवर हजारो किलोमीटरचा प्रवास केला तरी हे सर्वाना माहीतच नाही

वेबटीम : रस्त्यावरून प्रवास करत असताना काही ठराविक अंतरावर दिसणारे मैलाचेदगड अर्थात अंतर दाखवणारे दगड रस्त्याच्या बाजूला आपण पाहतो. या दगडांवर लिहिलेल्या अंतरावरून आपल्याला पुढील शहर किती किलोमीटरवर आहे हे समजते. पण हे मैलाचेदगड फक्त अंतर दाखवण्याचे काम करत नसून आपण कोणत्या प्रकरच्या हायवेवरून प्रवास करत आहोते हे हि दाखवतात.

पिवळ्या रंगामधील माईलस्टोन हे आपण नॅशनल हायवेवरून प्रवास करत आहोत हे दाखवतात

yellow colour milestone

हिरवा आणि पांढरा रंग – या प्रकारचे माईलस्टोन हे राज्य महामार्गावर लावलेले असतात.

 

green milestone

निळा/काळा रंग – जिल्हा तसेच शहरातील मार्गावर असे माईलस्टोन असतात

black colour milestone

लाल रंग – प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून बांधण्यात आलेल्या मार्गावर अशा प्रकारचे माईलस्टोन लावले जातात.

red colour mile

You might also like
Comments
Loading...