डीएसकेंना हायकोर्टात अटकपूर्व जामीन मंजूर

डीएसकें

पुणे : प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना हायकोर्टात अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. पुणे सत्र न्यायलयाने डीएसकेंना हा जामीन नाकारला होता. याविरोधात डीएसकेंनी उच्च न्यायलयात धाव घेतली होती. त्यांनंतर त्यांना आता अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.

Loading...

डीएसके यांनी ठेवीदारांचे पैसे थकवल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरावर छापे देखील पडले.त्यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले. त्याविरूद्ध अटकपूर्व जामीन अर्ज त्यांनी कोर्टात दाखल केला होता.Loading…


Loading…

Loading...