Supreme Court- संजय दत्तला तुरुंगातून लवकर का सोडले?- उच्च न्यायालय

संजय दत्तला तुरुंगातून लवकर का सोडण्यात आले याबाबत दोन आठवड्याच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करा मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश.