मुंबई : भिवंडीत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी व परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे, रस्त्यांवर खड्डे पडले असून, प्रशासनही त्यांची दखल घेत नाही. भिवंडी शहर हे ट्रान्सपोर्ट हब म्हणून ओळखले जाते.
जिथे जवळपास सर्वच नामांकित कंपन्यांची गोदामे आहेत. या ठिकाणी वाहतूक मोठ्या प्रमाणावर केली जाते, मात्र रस्त्यावरील खड्ड्यांनी वाहतूक चालकांची अवस्था बिकट केली आहे. या खड्ड्यांमुळे एका चालकाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<