भाजप बरोबर युती नाही म्हणजे नाहीच – उद्धव ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात शिवसेना यापुढे सर्व निवडणुका स्वबळावरच लढवेल, भाजपसोबत कोणत्याही निवडणुकीत युती करणार नाहीच असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा थकवून सांगितल आहे.

औरंगाबादमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाची काय तयारी आहे, इच्छुक उमेदवार आहेत का, पक्ष संघटनात्मक पातळीवर कोणते बदल केले पाहिजेत याचा आढावा उद्धव ठाकरे यांनी घेतला त्यावेळी त्यांनी हा पुनरुच्चार केला आहे.

You might also like
Comments
Loading...