मुसळधार पावसाने शहराला झोडपले

सलग अर्धा तास पावसाची धुवांधार बॅटिंग

पुणे : गेल्या आठवडाभर शहरात कमी अधिक प्रमाणात बरसणाऱ्या पावसाने शुक्रवारी दूपारी दोनच्या सुमारास रौद्र रूप धारण केले .दुपारी पर्यंत स्वच्छ सूर्यप्रकाश असताना अचानक ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली.

bagdure

rain १

शहरात एकीकडे ऑक्टोबर हिटचे वातावरण असताना दुसरीकडे परतीचा मान्सून जोरदार बरसत आहे.सलग अर्धा तास सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले तसेच अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान पुढील दोन-तीन दिवस शहराच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

You might also like
Comments
Loading...