आरोग्यम् धनसंपदा : सात चक्रे आणि बॉडी मसाज

आरोग्यम् धनसंपदा

पुणे: बऱ्याच जणांना असे वाटत असेल की सात चक्रांचा आणि बॉडी मसाजचा काय संबध आहे? पण त्यासाठी आधी शरीरात कोणकोणती सात चक्र असतात ते समजून घेऊ या.

सात चक्र

Loading...

१] मूलाधार चक्र २] स्वाधिष्ठान चक्र ३]मणिपूर चक्र ४] अनाहत चक्र ५] विशुद्ध चक्र ६] आज्ञा चक्र ७] सहस्रार चक्र.

ज्या वेळी शरीरात चक्रांची अवस्था बिघडते, त्यावेळी प्रकृती आणि मानसिकता बिघडण्याची शक्यता जास्त असते.अर्थात कोणते चक्र किती खराब झाले आहे, ते बॉडी ओरा स्कॅॅनिंग ने शोधून काढता येते. त्याबरोबर कुंडली प्रमाणे षष्ठ स्थानाचा विचार केला जातो.

प्रकृती बिघडल्यावर रक्त, लघवी यांच्या काही टेस्ट्रस केल्या जातात काही आजार असे असतात की, ते बॉडी मसाज केल्यावर त्या स्नायूंवरील ताण कमी होतात व त्या व्यक्तीस बरे वाटते, कोणते चक्र बिघडल्यावर कोणत्या प्रकारचा बॉडी मसाज करावा, हे त्यामधील तज्ञ व्यक्तींकडून समजून घ्यावेत आणि तो बॉडी मसाज करून घ्यावा.

कुंडलीनुसार पाहिले तर ज्यांच्याकडे अगदी अचूक तारीख,जन्मवेळ आणि जन्मठिकाण असेल तर त्यांना हेल्थ & वेल्थ चार्ट बनविता येतो. या चार्टमध्ये कलेंडरसारखे महिने असतात. त्यामध्ये प्रत्येक महिन्याला आपली प्रकृती किती चांगली अगर वाईट असेल, ते समजते. असे चार्ट ५,१०, १५ वर्षांसाठी काढून ठेवता येतात. या चार्ट नुसार आपण बॉडी मसाज घेऊ शकता किंवा व्यायाम, पथ्ये अगर तपासण्या करू शकता.

ज्यांना स्नायूंचे दुखणे नेहमी होत असते, अशा व्यक्तींनी मसाज करणाऱ्या तज्ञ व्यक्तींना विचारून आपली बॉडी मसाज करून घ्यावा. आम्ही ज्यावेळी बॉडी मसाज करतो,त्या वेळी विशिष्ठ प्रकारचे तेल,कि जे सात चक्रांसाठी ट्रीटमेंट केलेले असते, त्याचाच वापर करतो. बाहेरून आणून तेल वापरत नाही. जे तेल आम्ही स्वतः बनवितो,त्याच तेलाने मसाज करत असतो.

शरीर प्रकृती मध्ये ३ प्रकार असतात. कफ,वात आणि पित्त प्रकृती अशा तीनही प्रकृतींना चालेल व सात चक्रांसाठी उपयुक्त असेल, असे तेल आम्ही बनवतो व त्याचा उपयोग आम्ही बॉडी मसाज करताना करत असतो.स्नायूंचे आजार म्हणजे साधारणपणे कंबर दुखणे,पाय दुखणे,हातांचे, मानेचे दुखणे असते, त्यासाठी सात चक्र बाडी मसाज उपयुक्त ठरतो. rheumatoid arthritis, osteoposis,osteo-arthritis अशा रुग्णांसाठी आणि जे अधिक आजारी असतील, अशा रुग्णांसाठी पावडर मसाज केला जातो.

जे नेहमी कॉम्प्युटर समोर बसून काम करीत असतात किवा ज्यांचे काम नेहमीच बैठे असते, अश्या व्यक्तींना आम्ही क्रीम मसाज करतो की, जेणेकरून त्यांना त्यामध्ये आराम मिळतो. आत्ताचा काळ हा मशीन युगाचा काळ आहे. आपल्या शरीराला मशीनमुळे बऱ्या पैकी आराम मिळतो.पूर्वी प्रमाणे जास्त शरीराला कष्ट करावे लागत नाहीत त्यामुळे अंग दुखीची शक्यता जास्त असते.

आपण आपला हेल्थ & वेल्थ चार्ट तयार केला आणि तो जर नीट निरीक्षण करून पाहिला, तर असे लक्ष्यात येते की पुढील काही महिन्यांमध्ये काही आजार पण येऊ शकते का? आणि त्यासाठी आहार-विहारमध्ये बदल करणे, सात चक्र बॉडी मसाज घेणे, तपासण्या करणे, व्यायाम करणे, असे काही उपाय करून त्या उपायांची काळजी घेऊ शकतो. सर्व वयोगटांतील स्त्री आणि पुरुष योग्य त्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सात चक्र बॉडी मसाज घेऊ शकतात. बॉडी मसाज ची उपयुक्तता खालील देत आहोत .

1] for relaytion                                     2] it reducess stress                     3] it can help lower blood pressure

4] it promotes muscle relyation            5] it can help to improve posture  6] it can help to improve posture

7] strengthen the bodys immune system    8] better sleep 9] increases detoxification  10] relifef pains

11] reducess swelling                        12] reduces fatingue. पण मसाज घेत असताना तज्ञ मासाजीस्तच्या सहाय्याने मसाज घ्यावा.

डॉ.प्रसाद गजेंद्रगडकर, ph.D.{astrology] ज्योतिष व वास्तुशास्त्र तज्ञ.
मो.नं.९२२६१०६०२७ / ९८५०८५९६४८

Breaking : जानकरांना दिलासा, विधान परिषदेची निवडणूक होणार बिनविरोध

पावसाचा मराठवाड्यात ब्रेक, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
भाजपच्या धास्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले ; सरकारमधील दोन नेत्यांचे राजीनामे
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला