Thursday - 30th June 2022 - 6:06 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान; म्हणाले…

by Sandip Kapde
Wednesday - 25th May 2022 - 5:32 PM
Health Minister Rajesh Tope big statement about monkey pox disease मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान

मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान; म्हणाले...

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई : जागतिक स्तरावर, कोरोना महामारीने ग्रासलेल्या लोकांना आता मंकीपॉक्स नावाच्या आजाराची भीती वाटत आहे. WHO ने आत्तापर्यंत कॅनडा, स्पेन, इस्रायल, फ्रान्स, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह डझनभर देशांमध्ये मंकीपॉक्सची 90 हून अधिक प्रकरणे नोंदवली आहेत. याची लागण झालेल्या लोकांना पाहून प्रत्येकाच्या मनात भीती वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT
मंकीपॉक्स हा दक्षिण आफ्रिकेतून आलेला आजार आहे. आज इंग्लंड व अमेरिका या देशांमध्येसुद्धा मंकीपॉक्सचे काही रुग्ण आढळले आहेत. परंतु आपल्या देशात मंकीपॉक्सची एकही केस अद्याप आढळलेली नाही, अशी माहिती आरोग्य राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
 
मंकीपॉक्स हा विषाणू हवेतून प्रसारित होत नाही. ह्युमन टू ह्युमन टच किंवा ॲनिमल टू ह्युमन टच अशा माध्यमांतूनच तो पसरतो. पुरळ येणे, ताप येणे अशी या विषाणूची लक्षणे आहेत. चार आठवड्यांपर्यत या विषाणूचा संसर्ग राहू शकतो. या विषाणूचा मृत्यू दर १ टक्क्यांपासून ते १० टक्क्यांपर्यंत असू शकतो, असे अहवालातून सांगण्यात आले आहे. एक-दोन दिवस ताप आणि पुरळ येण्याच्या दरम्यान या आजाराचा संसर्ग दुसऱ्यांना होण्याची शक्यता असते, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
 
एकही रुग्ण आपल्या येथे आढळलेला नाही, त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही, असे आरोग्यमंत्री म्हणाले. ज्या देशात या आजाराचे रूग्ण आढळले आहेत त्या देशातून येणाऱ्या लोकांचे विमानतळावर स्क्रिनिंग सुरू केले आहे. या स्क्रिनिंगच्या माध्यमातून या आजाराची लक्षणे एखाद्या व्यक्तीस आढळल्यास त्या व्यक्तीचे स्वॉब घेऊन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीला (national institute of virology) पाठवत आहोत. कस्तुरबा गांधी रुग्णालयात या आजाराच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड आरक्षित ठेवला आहे. डॉक्टरांची नेमणूक केली आहे. या आजाराशी लढण्याची निश्चितच तयारी ठेवली आहे. जिल्ह्याजिल्ह्यामध्ये याबाबात जनजागृती केली जात असून सतर्कता म्हणून ही माहिती महाराष्ट्राच्या जनतेला दिली असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

  • IPL 2022 LSG vs RCB Eliminator : हेड टू हेड आकडेवारीत कोण आहे सरस? मॅचपूर्वी ही आकडेवारी वाचली का?
  • “काहीतरी लाज शिल्लक आहे की नाही, की राजकारणासाठी विकुन…” ; निलेश राणे यांची टीका
  • अभिनेत्री ईशा गुप्ता बॉयफ्रेंडसोबत डेटवर, शेअर केले रोमँटिक PHOTO
  • VIDEO : १५ वर्षाच्या पोरानं इंग्लंडचा दिग्गज कॅप्टन अ‍ॅलिस्टर कूकला केलं क्लीन बोल्ड!
  • सदाभाऊ खोत यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांची टिका; म्हणाले…

ताज्या बातम्या

rajesh tope मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान
Health

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ ; राजेश टोपेंनी म्हटले…

Corona is growing in the state Rajesh Topes explanation about mask compulsion मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान
Editor Choice

कोरोना वाढतोय…! राज्यात मास्क सक्ती नाही पण… ; राजेश टोपेंचे मोठे विधान

Decision whether to nominate Sambhaji Raje Bhosale or not Rajesh Topes statement मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान
Editor Choice

“संभाजीराजे भोसले यांना उमेदवारी द्यायची की नाही त्याचा निर्णय…” ; राजेश टोपेंचं वक्तव

Will Aurangabad become Sambhajinagar See what Rajesh Tope said मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान
Aurangabad

‘औरंगाबाद’चं ‘संभाजीनगर’ होणार का? पहा राजेश टोपे काय म्हणाले…

महत्वाच्या बातम्या

httpsmaharashtradeshacomwpcontentuploads202206pankajamunde1575376466jpg मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान
Editor Choice

Pankaja Munde : हा निर्णय अनपेक्षित नव्हता, सर्व भाजपा नेत्यांचा निर्णय – पंकजा मुंडे

Devendra Fadnaviss faith will not be shattered Eknath Shinde मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान
Editor Choice

Eknath Shinde : देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – एकनाथ शिंदे

ind vs eng 5th test england team for fifth test against india ben stokes मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान
cricket

IND vs ENG : इंग्लंडच्या दिग्गज गोलंदाजाचे संघात पुनरागमन; ‘अशी’ असेल संभाव्य प्लेइंग इलेव्हन

httpsmaharashtradeshacomwpcontentuploads202206EknathShindeDevendraFadnavisMaharashtraToday696x3641jpg मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान
Editor Choice

Devendra Fadanvis : “मी मंत्रीमंडळात नसलो तरीही एकनाथ शिंदेंना बाहेरून पाठिंबा देणार – देवेंद्र फडणवीस

makelovetopeoplewhosiddharthjadhavssheinthepostdiscussion मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान
Entertainment

Siddharth Jadhav : “प्रेम अशा लोकांवर करा ज्यांना…” सिद्धार्थ जाधवची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Most Popular

Serena Williams Exits Wimbledon in the First Round मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान
Editor Choice

Wimbledon : दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स पहिल्याच फेरीत गारद; पाहा VIDEO!

IRE vs IND hardik pandya gifted bat to ireland batter harry tector मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान
cricket

IRE vs IND : भारताच्या गोलंदाजाची धुलाई करणाऱ्या आयरिश फलंदाजाला हार्दिक पंड्यानं दिलं ‘खास’ गिफ्ट!

Ajit Pawar infected with corona मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान
Editor Choice

Ajit Pawar : मोठी बातमी! अजित पवारांना कोरोनाची लागण

Raju Shetty criticizes BJP on political issues Maharashtra मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान
Editor Choice

Raju Shetty : “भाजप पाशवी वृत्ती दाखवून…” ; राजकीय राड्यावर राजू शेट्टींची टीका

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA