मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यात शेतकरी नैसर्गिक संकटात अडकलेला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार कार्यक्रम आणि उशिरा चालणाऱ्या भाषणांवर आक्षेप घेतला आहे.
राज्याचे प्रमुखच नियम तोडतात, मग तिथले पोलीस आयुक्त काय करणार? ते कुणाला सांगणार? असा सवाल अजित पवारांनी केला. ते मंगळवारी (२ ऑगस्ट) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणते कार्यक्रम घ्यावेत हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. मात्र, एकंदरीत आपण बघितलं तर, नाशिक, औरंगाबाद किंवा इतर वेगवेगळ्या ठिकाणी मिरवणुका, सत्काराचे कार्यक्रम झाले. खरंतर १० वाजल्यानंतर मुख्यमंत्री असू किंवा कुणीही असू माईक बंद करायचा असतो.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | शिंदे-फडणवीस सरकारवर अजित पवारांची मिश्किल टीका! म्हणाले…
- Shahjibapu Patil । आम्ही गद्दार, गटारीतील घाण आहोत तर आम्हाला पुन्हा पक्षात कशाला बोलवताय?, शहाजी बापू पाटलांचा आदित्य ठाकरेंना सवाल
- Uday Samant | “जनता मुख्यमंत्र्यांना समर्थन देते त्यामुळे…” ; उदय सामंत यांची प्रतिक्रिया!
- Subodh Bhave | “नालायक राजकारण्यांच्या हाती देश उभारणीचं काम”; सुबोध भावेचा घणाघात
- Subodh Bhave | “लायकी नसणाऱ्यांच्या हातात देश दिला आहे”; सुबोध भावे याची टीका
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<