राधाकृष्ण विखे – पाटील नाईलाजास्तव ‘भाजप’मध्ये : हसन मुश्रीफ

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हे नाईलाजास्तव भाजपात आहेत.ते लवकरच महाविकास आघाडीत सहभागी होतील, असा दावा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीम यांनी केला.

अहमदनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत तमुश्रीफ बोलत होते.काँग्रेसमधून भाजपात गेलेले विखे पाटील हेसुद्धा महाविकास आघाडीत परत येतील. ते काँग्रेस विचारांचे आहेत. विखे पाटील नाईलाजाने तिकडे गेले आहेत,असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला.

Loading...

यावेळी त्यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. “देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना आपली सत्ता जाईल असं वाटलं नव्हतं. मात्र, त्यांना महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यामुळे अचानक झटका बसला आहे. त्यामुळे ते दिवस-रात्र टीका करत आहेत”, अशी टीका हसन मुश्रीफ यांनी केली.

जोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात आहे तोपर्यंत सरकार चालेल आणि ते १५ वर्ष चालेल. किमान समान कार्यक्रमावर हे सरकार चालेल, असे हसन मुश्रीफ म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
देशातील 10 बँकांचे होणार विलीनीकरण, १ एप्रिलपासून प्रक्रियेला होणार सुरवात
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा
एकही केस नसणाऱ्या आदित्य ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा कशाला ? : निलेश राणे