मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलेला ‘हा’ आमदार खैरेंच्या विरोधात लढवणार लोकसभा !

औरंगाबाद : शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढणार आहेत. तशी त्यांनी आतापासून तयारी केली आहे. शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेला जोरदार टक्कर मानली जात आहे. कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव नेहमी या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात जाधव उपोषणाला बसले होते. … Continue reading मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलेला ‘हा’ आमदार खैरेंच्या विरोधात लढवणार लोकसभा !