वडिलांच्या उमेदवारीसाठी कन्या हर्षदा देशमुख मैदानात

कुर्डूवाडी प्रतिनीधी/हर्षल बागल : माढा लोकसभा मतदार संघातुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे आपल्या वडिलांना उमेदवारी मिळावी यासाठी माजी आयुक्त जलपुरुष म्हणुन ओळख असलेले प्रभाकर देशमुख यांच्या कन्या हर्षदा देशमुख देखील मैदानात ऊतरल्या आहेत. अनेकांच्या भेटी गाठी घेण्यासाठी त्या सध्या करमाळा माढा तालुक्यात दौरे करीत असताना दिसत आहे. महाराष्ट्रात जलयुक्त चळवळीचे प्रणेते म्हणुन प्रभाकर देशमुख यांची ओळख … Continue reading वडिलांच्या उमेदवारीसाठी कन्या हर्षदा देशमुख मैदानात