राजू शेट्टींच्या मदतीला हार्दिक पटेल ; मुंबईचा दुध पुरवठा रोखणार

टीम महाराष्ट्र देशा : मुंबईकरांचा दूधपुरवठा रोखण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मदतीला गुजरातच्या पटेल आंदोलनातील नेते हार्दिक पटेल मैदानात उतरणार आहेत. १६ जुलैला आंदोलनादरम्यान राज्यातील दुधाची रसद स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी तोडल्यानंतरही मुंबईला सूरतहून दूधपुरवठा होण्याची शक्यता आहे. मात्र, सूरतहून कोणत्याही परिस्थितीत दुधाचा पुरवठा होणार नाही, याची खबरदारी नाशिकमधील स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने हार्दिक पटेल घेणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी … Continue reading राजू शेट्टींच्या मदतीला हार्दिक पटेल ; मुंबईचा दुध पुरवठा रोखणार