अंतिम कसोटी : हार्दिक पांड्याचे धमाकेदार शतक

भारत व श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या अंतिम कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कालच्या 6 बाद 329 धावांवरून आजचा खेळ सुरू झाला. आजच्या खेळाच्या दुसऱ्याच षटकात शहा बाद झाला त्यानंतर कुलदीप यादव व हार्दिक पांड्यादरम्यान 62 धावांची भागीदारी झाली. हार्दिक पांड्याने शानदार खेळ करत आपले पहिले कसोटी शतक साजरे केले. या खेळीदरम्यान पांड्याने 8 चौकार व 7 … Continue reading अंतिम कसोटी : हार्दिक पांड्याचे धमाकेदार शतक