हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प; तांत्रिक बिघाडामुळे लोकल कुर्ल्याजवळ थांबली

मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याचे वृत्त मिळत आहे. लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हार्बर रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे लोकल कुर्ल्याजवळ थांबली आहे.

यामुळे इतर लोकल गाड्यांचा खोळंबा झाला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

Comments
Loading...