नवाझुद्दीनच्या ‘हरामखोर’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

नवाझुद्दीनच्या ‘हरामखोर’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून नवाझुद्दीन सिद्दीकी आणि श्वेता त्रिपाठी यांच्या यात मुख्य भूमिका असून हा प्रेमाचा त्रिकोण यात दाखवण्यात आला आहे. गुनित मोंगा, अनुराग कश्यप यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात एक ग्रामीण कथानक दाखवण्यात आलं आहे. श्लोक शर्मा यानी या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. एक शिक्षक, आणि एक … Continue reading नवाझुद्दीनच्या ‘हरामखोर’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज