नवी दिल्ली : महाराष्ट्रात हनुमान चालीसा वाद चांगलाच पेटला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मोतोश्री निवास्थानासमोर हनुमान चालीसा पठण करायला गेलेले आमदार रवी राणा आणि खासदार रवी राणा यांना पोलिसांनी अटक केली होती.
ADVERTISEMENT
त्यानंतर त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला. दरम्यान या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –