ज्ञानबा तुकाराम महाराष्ट्राची शान… नही सहेंगे संतो का अपमान – आमदार प्रकाश गजभिये

नागपूर दि.१० जुलै – ज्ञानबा तुकाराम महाराष्ट्राची शान… नही सहेंगे संतो का अपमान असा फलक हातात आणि संत तुकाराम यांचा पेहराव करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश गजभिये यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना अटक करण्याची मागणी केली. संभाजी भिडे यांच्या मनुवादी विचारांचा निषेध म्हणून आमदार प्रकाश गजभिये यांनी संत तुकारामांचा पेहराव करुन … Continue reading ज्ञानबा तुकाराम महाराष्ट्राची शान… नही सहेंगे संतो का अपमान – आमदार प्रकाश गजभिये