काँग्रेसचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत, काळाच्या पडद्याआड

टीम महाराष्ट्र देशा : माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं आज निधन झालं. चाणक्यपुरीतील प्रायमस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६३ वर्षांचे होते. ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना आज सकाळीच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गुरुदास कामत हे सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या फारच जवळच होते. त्याचा … Continue reading काँग्रेसचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत, काळाच्या पडद्याआड