गुलशन ग्रोवर एफटीआयआय चे नवे अध्यक्ष?

टीम महाराष्ट्र देशा : अभिनेते अनुपम खेर यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटला (एफटीआयआय) लवकरच नवा अध्यक्ष मिळणार अशी शक्यता आहे. बॉलिवूडमधील ‘बॅड मॅन’ अभिनेते गुलशन ग्रोवर यांच्या नावाची या पदासाठी चर्चा असल्याच सांगितलं आहे.

Rohan Deshmukh

अभिनेते गुलशन ग्रोवर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेते आहेत. तब्बल ४००हून अधिक सिनेमांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या असून सिनेसृष्टीत येण्याअगोदर ते अध्यापनाच्याच क्षेत्रात होते.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...