जळगाव भाजपच्या पोस्टरवर शिवसेना नेत्यानंतर एकनाथ खडसेंना जागा

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्र्यांनी आजचा जळगाव दौरा अचानक रद्द केला आहे , एकनाथ खडसेंसोबत एका मंचावर नको म्हणून मुख्यमंत्र्यांनी दौरा टाळल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली जात आहे. त्याचबरोबर आता जळगाव शहरात भाजपच्या वतीने वर्धापनदिन आणि मुख्यमंत्री यांचे अभिनंदन यासाठी बॅनर लागलेत. त्यात इतर भाजप नेत्यांसोबत शिवसेनेचे उपनेते आणि राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचाही … Continue reading जळगाव भाजपच्या पोस्टरवर शिवसेना नेत्यानंतर एकनाथ खडसेंना जागा