गुजरात रणसंग्राम: दुसऱ्या टप्यातील मतदानाला सुरुवात

गुजरात रणसंग्राम

टीम महाराष्ट्र देशा: गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. यामध्ये एकूण ९३ जागा तर ८१५ उमेदवारांच भवितव्य ईव्हिएममध्ये कैद होणार आहे.

संपूर्ण देशाच लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांचा आजचा महत्वाचा टप्पा समजला जात आहे. यापूर्वी ९ डिसेंबरला ८९ जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. यावेळी सरासरी ६५ टक्के मतदानाची नोंद झाली. दरम्यान निवडणुकीत भाजप आणि कॉंग्रेसमध्ये काटे की टक्कर दिसून येत आहे,