निवडणूक निकालानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांची पत्रकार परिषद

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जे विकासाचं आणि विश्वासाचं राजकारण केलं आहे. त्याला जनतेने पाठिंबा देत त्यांच्या नेतृत्त्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं.

मोदींकडून जनतेचे आभार

सुशासन आणि विकासाच्या राजकारणाला जनतेचा पाठिंबा असल्याचं गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालातून समोर आलं आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही राज्यातील भाजप कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे.

गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील जनतेनेच मोदींनी आभारही मानले. विकासाचा हा प्रवास असाच सुरु राहिल. दोन्ही राज्यातील जनतेची अविरतपणे सेवा करु, असं आश्वासन मोदींनी दिलं. ट्वीट करुन मोदींनी जनतेचे आभार मानले.