सरकारने डोळे उघडून विद्यार्थांच्या मागण्या समजून घ्याव्या- धनंजय मुंडे

0Dhananjay_Munde_0

टीम महाराष्ट्र देशा : आजपासून स्पर्धा परीक्षेचे उमेदवार त्यांच्या मागण्या सोशल मिडीयावर मांडत आहेत. सरकारच्या विरोधात #MPSC_STUDENTS_RIGHTS , अशी मोहीम विद्यार्थांनी राभवली आहे. रिक्त जाग्या भराव्यात, सेवा निवृत्तीचे वय ५५ करण्यात यावे, अश्या अनेक मागण्या विद्यार्थांनी केल्या आहेत.

“मोर्चे, आंदोलनांना दाद न देणाऱ्या राज्य सरकारला जागे करण्यासाठी राज्यभरातील स्पर्धा परीक्षेचे उमेदवार त्यांच्या मागण्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडतायत. डिजीटलचा पुरस्कार करणाऱ्या सरकारने आता डोळे उघडून त्या समजून घ्याव्या आणि लवकरात लवकर पूर्ण कराव्यात.” असे धनंजय मुंडे म्हणाले.

काय आहेत विद्यार्थांच्या मागण्या ?