Monday - 27th June 2022 - 11:08 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

‘या’ योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार देणार ५० हजार रुपये, वाचा सविस्तर माहिती

by tushar more
Friday - 3rd June 2022 - 3:39 PM
governmentofmaharashtrawillproviders50000underthisschemereaddetailedinformation या योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार देणार ५० हजार रुपये

pc - facebook

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई :  महाराष्ट्र सरकार नेहमीच गोरगरिबांच्या हितासाठी कोणत्या ना कोणत्या योजना राबवत असते. सरकारने आता ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना सुरू केली आहे. ही योजना मुलींचे कमी झालेले प्रमाण वाढवण्यासाठी आणि महीला शिक्षणाला चालना देण्यासठी राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील ज्या पालकांनी मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत नसबंदी केली, त्यांना शासनाकडून 50,000 रुपये रक्कम दिली जाईल. आणि दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाचा अवलंब केला, तर नसबंदी केल्यानंतर दोन्ही मुलींच्या नावावर सरकार २५-२५ हजार देईल.

या योजनेचा फायदा एका कुटुंबातील दोन मुलींना दिला जाईल. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून सरकारने कुटुंबाच्या वार्षिक उत्प्नानाची मर्यादा १ लाख रुपयांवरून ७.५ लाख रुपये केले आहे.

आवश्यक कागदपत्रे – 
– अर्जदाराचे आधारकार्ड
– आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक
– उत्पनाचा दाखला
– पासपोर्ट फोटो
– मोबाईल नंबर

या पद्धतीने करा अर्ज – 

अर्ज करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट दया. नंतर भाग्यश्री योजनेचा फॉर्म डाउनलोड करा. फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.

ताज्या बातम्या

Deepali Syed criticizes Navneet Rana या योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार देणार ५० हजार रुपये
Maharashtra

Deepali Sayed : “बाई थोडी कळ काढा ही शिवसेनेची…”, दिपाली सय्यद यांचा नवनीत राणांवर निशाणा

Important News Amul Groups big decision on banning plastic milk bags या योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार देणार ५० हजार रुपये
Agriculture

महत्वाची बातमी! दुधाच्या प्लास्टिक पिशवीच्या बंदीवर अमूल ग्रुपचा मोठा निर्णय…

Important news for farmers Under this scheme 50 per cent subsidy will be given on purchase of tractors या योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार देणार ५० हजार रुपये
Agriculture

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50 टक्के अनुदान

inthebalirajacrisisheavyrainscausedseveredamagetovegetablesreaddetailed या योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार देणार ५० हजार रुपये
Agriculture

बळीराजा संकटात, पाऊसामुळे भाजीपाल्याचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान; वाचा सविस्तर

महत्वाच्या बातम्या

After the revolt of Eknath Shinde, the problems of Chief Minister Uddhav Thackeray increased
Editor Choice

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे देणार होते राजीनामा पण, शरद पवारांनी थांबवलं?

Aditya Thackeray's reaction to Sanjay Raut's ED notice
Editor Choice

Aditya Thackeray : राजकारणाची आता सर्कस झालीये; राऊतांच्या ईडी नोटिसीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Aditya Thackeray's reaction after the Supreme Court decision
Editor Choice

Aditya Thackeray : “पळून जाणारे जिंकत नाहीत”; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

maharashtra-will-remain-unchanged-till-next-12-days-lawyer-uday-warunjikar
Editor Choice

Maharashtra political crisis : पुढच्या १२ तारखेपर्यंत महाराष्ट्र अधांतरी राहील – कायदेतज्ज्ञ उदय वारुंजीकर

Ranbir had revealed Alia's pregnancy 3 days ago, see VIDEO
Entertainment

Alia- Ranbir : रणबीरने 3 दिवसांपूर्वीचं केला होता आलियाच्या प्रेग्नेंसीचा खुलासा, पाहा VIDEO

Most Popular

Yuva Sena Deputy Chief Ajay Chopde warns rebel MLA Sanjay Shirsat
Editor Choice

Yuvasena Warning : “औरंगाबादेत येऊन दाखवा” ; बंडखोर आमदार संजय शिरसाटांना युवासेनेचा इशारा

Eknath Shinde's suggestive tweet that a decision needs to be taken now for the benefit of Maharashtra
Editor Choice

Eknath Shinde : महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे, एकनाथ शिंदेंच सूचक ट्विट

Eknath Shinde The selection of the group leader is illegal Eknath Shindes reaction
Editor Choice

Eknath Shinde : “गटनेतेपदाची झालेली निवड ही अवैध पद्धतीची” ; एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

Yashomati Thakur: We are united as Congress, with all Uddhav Thackeray - Yashomati Thakur
Editor Choice

Yashomati Thakur : आम्ही काँग्रेस म्हणून एकत्र, सर्व उद्धव ठाकरे यांच्या सोबत – यशोमती ठाकूर

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA