आता मिळणार शेतीचा ‘ऑनलाईन’ सातबारा

वेबटीम- सातबारा मिळवण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता असणार नाही. ऑनलाईन किंवा महा ई सेवा केंद्रातून डिजीटल सहीचा वैध कायदेशीर सात – बारा मिळेल. कारण भूमिअभिलेख विभाग येत्या एक मेपासून राज्यातील 40 हजार गावांमध्ये सातबारे उतारे डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून देणार आहे. हे सातबारे उतारे न्यायालयीन कामकाज अन्य ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहेत. हा डिजिटल सातबारा … Continue reading आता मिळणार शेतीचा ‘ऑनलाईन’ सातबारा