कर्नाटकमधील कुमारस्वामी याचं सरकार ५ जुलैला कोसळणार?

टीम महाराष्ट्र देशा – कर्नाटकमधील राजकीय अस्थिरता आता वाढू लागली आहे. येत्या पाच जुलैला मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या सरकारचा अर्थसंकल्प सादर होण्याआधीच त्यांचं सरकार कोसळेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. कुमारस्वामी यांच्या सरकारला धक्का देण्याची तयारी काही कॉंग्रेसच्या आमदारांनी सुरु केली आहे. अर्थसंकल्पावरून काँग्रेसचे नेते आक्रमक झालेत. त्यांची ही नाराजी कुमारस्वामी सरकारला महागात पडू शकते, … Continue reading कर्नाटकमधील कुमारस्वामी याचं सरकार ५ जुलैला कोसळणार?