भाववाढीचे गाजर दाखवत सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केलीय- अजित पवार

नागपूर : जाहीर केलेले भाव दयायचे नाही आणि चुनावी जुमला डोळयासमोर ठेवून भाववाढीचे गाजर दाखवायचे ही शेतकऱ्यांची धादांत फसवणूक आहे अशा शब्दात विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर आज जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांना हमीभाव देण्याच्या सरकारच्या निर्णयावर आज विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले. शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना अजितदादांनी … Continue reading भाववाढीचे गाजर दाखवत सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केलीय- अजित पवार