गूगल चे खास ‘डूडल’

GOOGLE DOODAL

टीम महाराष्ट्र देशा : आज गुगलचा 22 व्या जन्मदिनानिमित्त गूगलने एक खास डूडल केले आहे. या डूडल मध्ये गूगल चा G या वरती बर्थडे कॅप आणि असे गुगळे खास डूडल आजच्या दिवशी बनवले आहे.

या खास रंग-बेरंगी डुडलवर क्लिक केल्यावर गुगलच्या सर्च रिझल्ट पेजवर तुम्ही जाणार. गुगल डुडलला फेसबुक, ट्विटर आणि इमेलद्वारेही तुम्ही शेअर करु शकता. गुगल डुडलवर एक कॉपी बटण दिले आहे. त्यामुळे तुम्ही सहज कुठेही शेअर करु शकता (Google Birthday Doodle).

गूगलच्या डूडल चे नेहमी वेगळेपण असते. प्रत्येक महत्वाच्या दिवशी गूगल चे खास डूडल असते. तसेच आज गूगलच्या जन्मदिनानिमित्ताने गूगल चे खास डूडल. दरम्यान, गुगल शब्द 2002 मध्ये अमेरिकन डायलेक्ट सोसायटीद्वारे सर्वाधिक वापरणारा शब्द म्हणून निवडला गेला. यानंतर चार वर्षांनी हा शब्द ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये जोडला गेला.

महत्वाच्या बातम्या :