बेरोजगारांना सुवर्णसंधी राज्यात होणार मेगाभरती

 टीम महाराष्ट्र देशा : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ७२ हजार जागांच्या नोकरभरतीसाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. पहिल्या टप्यातील ३६ हजार जागांसाठी या महिनाअखेरीस सर्व विभागांच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत. ३१ जुलै अखेरपर्यंत कृषी आणि ग्रामविकास,सार्वजनिक बांधकाम, गृह विभाग,आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, मृद व जलसंधारण विभागातल्या रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. सर्व पदांसाठी राज्यात एकाच … Continue reading बेरोजगारांना सुवर्णसंधी राज्यात होणार मेगाभरती