मुंबई : दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आता सुवर्णसंधी आली आहे. पोस्टल लाईफ इन्शुरन्स ठाणे यांनी विविध पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी http://www.indiapost.gov.in या वेबसाइटद्वारे त्यांचे अर्ज ऑफलाइन सबमिट करावेत. पोस्टल लाइफ इन्शुरन्स ठाणे भरती मंडळ, ठाणे यांनी जानेवारी २०२२ च्या जाहिरातींमध्ये रिक्त पदाची घोषणा केली आहे. यासाठी ४ जुलै आणि ५ जुलैला मुलाखत होणार आहे. मुलखातील जाताना आपला बायोडाटा आणि सर्व शैक्षणिक कागदपत्रांसोबत उपस्थित रहावे.
भरतीचे तपशील :
पदाचे नाव – अभिकर्ता
नोकरीचे ठिकाण – ठाणे
शैक्षणिक पात्रता – दहावी पास
वयोमर्यादा – १८ वर्ष ते ५० वर्ष
अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑफलाईन ( Ofline)
निवड प्रक्रिया – मुलखात
मुलाखतीचा दिनांक – ४ जुलै ते ५ जुलै २०२०
महत्वाच्या बातम्या :