सोन्याने आजवरचे सर्व रेकॉर्ड तोडले, 38,500 रुपये तोळ्याचा टप्पा ओलांडला

18 lakh gold confiscated in Mumbai airport

टीम महाराष्ट्र देशा: भारतीय बाजारात सोन्याच्या भावाने आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत उचांक गाटाला आहे. सोन्याचा दर प्रतितोळा 38 हजार 470 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचा दरही प्रतिकिलो 44 हजार रुपये झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असणाऱ्या व्यापार युद्धामुळे गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोने खरेदीकडे वळवला आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

भारतीय शेअर बाजार देखील गडगडत असल्याने आपल्याकडी गुंतवणूकदार सोने खरेदीला प्राधान्य देत आहेत. बुधवारी सोन्याच्या किमतीत एका दिवसात 1 हजार 113 रुपयांची वाढ झाली होती. गुरुवारी हाच दर दिल्ली आणि मुंबईच्या सराफा बाजारात 550 ते 600 रुपयांनी वाढला.

काश्मीरमध्ये लवकरच निवडणूक होणार, पंतप्रधान मोदींची माहिती

 

राजकीय पक्षांना सुचले शहाणपण, तिन्ही यात्रा केल्या स्थगित

 

राष्ट्रवादीच्या ‘शिवस्वराज्य’ला ब्रेक, पूरग्रस्तांना मदत करण्याचे शरद पवार यांचे आवाहन