fbpx

भाजपच्या वेबसाईटवर चक्क ‘पाकिस्तान जिंदाबाद’चा नारा

भाजप

टीम महाराष्ट्र देशा- गोवा भाजपची वेबसाईट हॅक झाल्याने खळबळ उडाली आहे. हॅकर्सनी वेबसाईट हॅक करून पाकिस्तान जिंदाबाद असे नमूद केले आहे. गोवा भाजपच्या www.goabjp.org या वेबसाईटवर प्लेन व्हाईट स्क्रीनवर #HACKED आणि PAKISTAN ZINDABAD असे लिहिले आहे.

हॅकर्सनी बनावट ईमेल [email protected] दिला आहे. वेबसाईटवर महंमद बिलाल असे नाव अस दिसते. आता वेबसाईटवर भेट दिल्यास वेबसाईटचे काम सुरू असल्याने वेबसाईट बंद आहे असा मेसेज दिसतो. वेबसाईटवर हॅकवर भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

पाकिस्तानी संघ विकणे आहे; किमत फक्त ६५ रुपये