‘काश्मीरमध्ये जाऊन तिथल्या लोकांशी मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्या द्या

टीम महाराष्ट्र देशा :  भारत सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. जागतिक स्तरावर देखील भारताच्या या निर्णयाचं स्वागत केले आहे. तसेच देशातील विरोधी पक्षातील नेते या निर्णयाच्या विरोधात आहेत. तसेच सरकारवर टीका करून या निर्णयाचे राजकारण करताना दिसत आहेत.

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काश्मीरच्या परिस्थितीविषयी भाष्य केले होते. त्याला उत्तर देताना जम्मू काश्मीरचे सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधी यांनी काश्मीरची परीस्थीती पाहून बोलावे, त्यांना काश्मीरला भेट देण्यासाठी आम्ही विमानाची देखील व्यवस्था करतो असं विधान केले होते. याला राहुल गांधी यांनी ट्वीट करून उत्तर दिले आहे.

Loading...

त्यांनी ‘प्रिय राज्यपाल मलिक साहेब, आम्ही आपल्या निमंत्रणाचा मान ठेवून जम्मू-काश्मीरचा दौरा करणार आहोत. आमल्या निमंत्रणाबद्दल आभारी आहोत. विरोध पक्षनेते आणि मी लवकरच काश्मीर दौरा करणार आहोत. त्याचबरोबर या दौऱ्यासाठी आम्हाला आपल्या विमानाची आवशकता नाही. फक्त आम्हाला काश्मीरमध्ये जाऊन तिथल्या लोकांशी मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्या द्या. तिथल्या आघाडीच्या नेत्यांशी बोलण्याचे स्वातंत्र्य द्या अस उत्तर दिले आहे.

दरम्यान, कॉंग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी यांनी काश्मीरमध्ये हिंदू बहुसंख्य असते तर कलम ३७० हटवलं असतं का ? असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच त्यांनी जम्मू काश्मीर मध्ये बहुसंख्य हिंदू असते तर कलम ३७० भाजपाने कधीही हटवलं नसतं असं त्यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीर हे अस्थिर आणि अशांत आहे. मात्र भारतीय मीडिया त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो आहे असंही त्यांनी म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी