Thursday - 19th May 2022 - 9:25 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने १०० कोटी रुपये द्या;  नरेंद्र पाटील यांची मागणी

by MHD News
Tuesday - 7th September 2021 - 12:01 PM
narendra patil अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने १०० कोटी रुपये द्या नरेंद्र पाटील यांची मागणी
FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई – मराठा समाजातील हजारो तरुणांना उद्योजक बनविण्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला राज्य शासनाने तातडीने १०० कोटींचे अर्थसाह्य द्यावे, अशी मागणी या महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते.

पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजात उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे कर्ज योजना सुरु करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना या महामंडळाला या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने मदत केली. त्यामुळे मराठा समाजातील २९ हजार उद्योजकांना या महामंडळामार्फत मदत करण्यात आली. उद्योग सुरु करणाऱ्या तरुणांचे बँकेचे व्याज या महामंडळामार्फत भरले जाते. सरकारी, सहकारी बँका व अन्य वित्त संस्थांच्या माध्यमातून २ हजार कोटींचे कर्ज वाटप या महामंडळामार्फत करण्यात आले. मात्र महाविकास आघाडीने सत्तेवर आल्यापासून या महामंडळाकडे दुर्लक्ष केले आहे.

महामंडळामार्फत दिलेल्या कर्जाच्या व्याजापोटी दरमहा ८ कोटींचा परतावा कर्जदारांच्या खात्यात जमा होतो. त्यासाठी राज्य सरकारने महामंडळाला वेळेवर अर्थसाह्य करणे गरजेचे आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारने २०२१- २२ साठी या महामंडळाला फक्त साडे बारा कोटी रु. देण्याचे जाहीर केले आहे. महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर या महामंडळाला ५० कोटी रु. देण्याचे जाहीर केले केले होते. मात्र अजूनपर्यंत हे आश्वासन प्रत्यक्षात आलेले नाही, असेही ते म्हणाले.

महामंडळाला राज्य सरकारने तातडीने १०० कोटी द्यावेत अन्यथा या महामंडळामार्फत दिलेली कर्जे एनपीएमध्ये जातील व उद्योग- व्यवसाय सुरु केलेले मराठा तरुण, तरुणी अडचणीत येतील. मराठा समाजातील उद्योजकांना मदतीचा हात देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या महामंडळाला १०० कोटी रु . तातडीने द्यावेत, असेही  पाटील यांनी नमूद केले.

महत्त्वाच्या बातम्या

  • तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत हीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भूमिका आहे – मलिक
  • अफगाणिस्तानच्या पंतप्रधान पदी ‘या’ नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
  • गेल ऑम्व्हेट यांचे पुण्यात स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार – रामदास आठवले
  • सरकार स्थापन करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी तालिबानकडून ‘या’ देशांना देण्यात आले आमंत्रण
  • अनिल परब यांचे निकटवर्तीय बजरंग खरमाटेंची ईडीकडून ८ तास चौकशी

ताज्या बातम्या

Jitendra Awhad अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने १०० कोटी रुपये द्या नरेंद्र पाटील यांची मागणी
Maharashtra

“…प्रश्नाने मला रात्रभर अस्वस्थ केले”, जितेंद्र आव्हाडांचे मोठे वक्तव्य

Navjot Singh Sidhu अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने १०० कोटी रुपये द्या नरेंद्र पाटील यांची मागणी
India

नवजोत सिंह सिद्धू यांना मोठा धक्का; ‘त्या’ प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सुनावली एक वर्षाची शिक्षा

Herwad Gram Panchayat अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने १०० कोटी रुपये द्या नरेंद्र पाटील यांची मागणी
Maharashtra

हेरवाड ग्रामपंचायतीच्या ‘त्या’ निर्णयाचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक

Former MLA Harshvardhan Jadhav अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने १०० कोटी रुपये द्या नरेंद्र पाटील यांची मागणी
Editor Choice

महाराष्ट्र करमुक्त आणि कर्जमुक्त होऊ शकतो?; हर्षवर्धन जाधवांचा मोठा दावा

महत्वाच्या बातम्या

IPL 2022 timing change of ipl 2022 final know at what time match will be played अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने १०० कोटी रुपये द्या नरेंद्र पाटील यांची मागणी
IPL 2022

IPL 2022 : ऐकलं का! आयपीएल फायनलची वेळ बदलली; कोणत्या वेळेत होणार? जाणून घ्या!

अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने १०० कोटी रुपये द्या नरेंद्र पाटील यांची मागणी
Entertainment

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्याच्या दाव्यावर कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…  

IPL 2022 Final Set To Be Played From 8 PM IST अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने १०० कोटी रुपये द्या नरेंद्र पाटील यांची मागणी
Editor Choice

IPL 2022 : हे कळलं का..? फायनल मॅचबाबत BCCIनं केलाय ‘एक’ बदल; वाचा!

IPL 2022 RCB vs GT Toss and Playing 11 report अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने १०० कोटी रुपये द्या नरेंद्र पाटील यांची मागणी
Editor Choice

IPL 2022 RCB vs GT : हार्दिक पंड्यानं जिंकला टॉस; गुजरात संघात ‘तेजतर्रार’ खेळाडूचं कमबॅक!

IPL 2022 young player in team well played who is your favourite अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने १०० कोटी रुपये द्या नरेंद्र पाटील यांची मागणी
IPL 2022

IPL 2022 : यंदाच्या आयपीएल हंगामात ‘या’ युवा खेळाडूंनी गाजवले मैदान; तुमचा आवडता खेळाडू कोणता?

Most Popular

अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने १०० कोटी रुपये द्या नरेंद्र पाटील यांची मागणी
Editor Choice

बच्चू कडूं यांनी चक्क ट्रॅक्टर चालवत केली नांगरणी

Congress parties have repeatedly stabbed the NCP in the back Jayant Patils allegation अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने १०० कोटी रुपये द्या नरेंद्र पाटील यांची मागणी
News

“काँग्रेस पक्षांनेच अनेक वेळा राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसले”; जयंत पाटलांचा आरोप

video england cricket team caption ben stokes sleep on cricket pitch अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने १०० कोटी रुपये द्या नरेंद्र पाटील यांची मागणी
IPL 2022

VIDEO : बापरे बाप..! थोडक्यात वाचला इंग्लंडचा कॅप्टन; पिचवरच आडवा पडला बेन स्टोक्स!

Bold style of Urfi Javed shared the video अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने १०० कोटी रुपये द्या नरेंद्र पाटील यांची मागणी
Entertainment

उर्फी जावेदचा बोल्ड अंदाज, व्हिडीओ केला शेअर!

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA