Thursday - 18th August 2022 - 3:25 PM
  • About
  • Privacy Policy
  • Contact
  • Login
  • Register
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
submit news
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

Maharashtra Bus Accident In MP | बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये द्या! – अमोल मिटकरी

Sandip Kapde by Sandip Kapde
Monday - 18th July 2022 - 3:32 PM
Give fifty lakh rupees to the relatives of the bus accident victims in Madhya Pradesh said Amol Mitkari अमोल मिटकरी मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये द्या Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

Maharashtra Bus Accident In MP | बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये द्या! - अमोल मिटकरी

Maharashtra Bus Accident In MP : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील खलघाट येथे महाराष्ट्रातील एसटी बस पुलाचे रेलिंग तुटून नर्मदा नदीत पडून चालकासह १३ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 15 जणांचा जीव वाचल्याची माहिती मिळत आहे. मध्य प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ही बस इंदूरहून पुण्याकडे जात होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी MSRTC (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ) ला नर्मदा नदीतील MSRTC बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश दिले आहेत.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी बसमधील मृतांच्या नातेवाईकास पन्नास लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे.

अमोल मिटकरी म्हणाले, “धार खलघाट येथे प्रवाशांनी भरलेली महाराष्ट्र राज्य परिवहन बस नर्मदा नदीत पडली. बसमध्ये मुलांसह 50 हून अधिक लोक होते. नदीतून आतापर्यंत 13 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने तात्काळ मृतांच्या नातेवाईकास पन्नास लाख रुपयांची मदत जाहीर करावी.”

खलघाट येथील संजय सेतू येथे हा अपघात झाला. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या घटनेला दुजोरा दिला. या घटनेनंतर विभागीय आयुक्त डॉ. पवनकुमार शर्मा यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले. या बसमध्ये इंदौर आणि पुण्याचे प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ही बस महाराष्ट्र रोडवेजची असल्याचे खासदार गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदेंकडून १० लाखांच्या मदतीची घोषणा

मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज एसटी महामंडळाची बस बुडून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत.

घटनास्थळी खरगोन व धारचे जिल्हा प्रशासन पोहोचले असुन बस क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात यश आले आहे. तसेच जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या हेतुने जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन हे खरगोन व धार जिल्हा प्रशासनाच्या नियमित संपर्कात असून अपघातग्रस्त व्यक्तींना सर्व आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

  • CM Eknath Shinde : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; विकासकामांना स्थगिती न देण्याची मागणी
  • Kishore Patil : शिवसेनेसारखी भाजपाची परिस्थिती होऊ नये यासाठी किरीट सोमय्यांना समज द्यावी – किशोर पाटील
  • Bus accident in Indore । एकनाथ शिंदेंनी साधला मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद
  • Eknath Shinde : इंदौरहून जळगावला येणाऱ्या बसचा अपघात; मुख्यमंत्री शिंदेंकडून १० लाखांच्या मदतीची घोषणा
  • IND vs ENG : ऋषभ पंतच्या धडाकेबाज कामगिरीमागे ‘हा’ खेळाडू, ट्विटने केला खुलासा; वाचा!

>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<

>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<

>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<

ताज्या बातम्या

ashish shelar have doubt that voice of eknath shinde devendra fadnavis and ajit pawar is getting record अमोल मिटकरी मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये द्या Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Mumbai

Ashish shelar | “शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या माईकचा आवाज कुठे रेकॉर्ड होतोय का?”; आशिष शेलारांना संशय

Government committed to provide affordable housing to common people said Eknath Shinde अमोल मिटकरी मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये द्या Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Eknath Shinde | सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध – एकनाथ शिंदे

Devendra Fadnavis Sagar Bangla works like a washing machine said Nana Patole अमोल मिटकरी मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये द्या Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Nana Patole | फडणवीसांचा सागर बांगला हे वॉशिंग मशिनसारखे काम करत आहे – नाना पटोले

balasaheb thorat criticized devendra fadnavis on meeting with rashmi shukla अमोल मिटकरी मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये द्या Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Balasaheb Thorat | ‘सागर’ बंगल्यात वॉशिंग मशीनचं काम चालतं…; रश्मी शुक्ला-फडणवीस भेटीनंतर थोरातांची टीका

Relief to Uddhav Thackeray group office in Vidhan Bhavan Eknath Shinde group will sit on the seventh floor अमोल मिटकरी मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये द्या Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे गटाला दिलासा, विधानभवनात कार्यालय; एकनाथ शिंदेंचा गट सातव्या मजल्यावर बसणार

Shiv Sena criticizes central governments Vande Mataram Ghar Ghar Tiranga campaign अमोल मिटकरी मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये द्या Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Shivsena । ‘वंदे मातरम् म्हणा’, ‘घर घर तिरंगा लावा’ असे फतवे काढायचे, अन्…; शिवसेनेची सडकून टीका

महत्वाच्या बातम्या

ashish shelar have doubt that voice of eknath shinde devendra fadnavis and ajit pawar is getting record अमोल मिटकरी मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये द्या Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Mumbai

Ashish shelar | “शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या माईकचा आवाज कुठे रेकॉर्ड होतोय का?”; आशिष शेलारांना संशय

Bhaskar Jadhav got angry with Nitesh Rane in the assembly अमोल मिटकरी मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये द्या Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Bhaskar Jadhav । मध्ये बोलणाऱ्या नितेश राणेंना काहीतरी शिकवा, भास्कर जाधव संतापले

Government committed to provide affordable housing to common people said Eknath Shinde अमोल मिटकरी मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये द्या Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Eknath Shinde | सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध – एकनाथ शिंदे

Ajit Pawar got angry in the Legislative Assembly as Tanaji Sawant did not answer the question अमोल मिटकरी मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये द्या Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
News

Ajit Pawar । तानाजी सावंतांनी प्रश्नाला उत्तर न दिल्याने विधानसभेत अजित पवार संतापले

jacqueline fernandez reacted on money laundering case अमोल मिटकरी मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये द्या Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Entertainment

Jacqueline Fernandez | मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी बनवणार असल्याच्या बातम्यांवर जॅकलिनची प्रतिक्रिया, म्हणाली…

Most Popular

Chandrasekhar Bawankule is new state president and ashish shelar is mumbai president of BJP अमोल मिटकरी मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये द्या Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Chandrashekhar bawankule | चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष तर आशिष शेलार मुंबईचे अध्यक्ष

ambadas danve said that sanjay shirsat did tweet in night अमोल मिटकरी मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये द्या Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Aurangabad

Ambadas Danve | “शिरसाट यांचं ट्विट रात्रीचंच, अब आगे आगे देखो…”- अंबादास दानवेंचा खोचक टोला

sudhir mungantiwar said eknath shinde team is real shivsena अमोल मिटकरी मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये द्या Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Sudhir Mungantiwar | ‘शिंदे गट’ न म्हणता ‘शिवसेना’ म्हणा – सुधीर मुनगंटीवार

Ajit Pawars reply to PM Narendra Modi अमोल मिटकरी मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये द्या Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Ajit Pawar। ‘कुवत नसलेली लोकं सत्तेत बसत असतील तर..’; अजित पवारांचं मोदींना प्रत्युत्तर

व्हिडिओबातम्या

Teach something to Nitesh Rane who spoke in Bhaskar Jadhav was angry अमोल मिटकरी मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये द्या Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Assembly Session 2022 | मध्ये बोलणाऱ्या नितेश राणेंना काहीतरी शिकवा, भास्कर जाधव संतापले

BJP plate for traitors let go to Guwahati Opponent aggressive अमोल मिटकरी मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये द्या Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Assembly Session 2022 | गद्दारांना भाजपाची ताट वाटी, चलो गुवाहाटी! विरोधक आक्रमक

Mohit Kamboj tweets for self publicity Rohit Pawar अमोल मिटकरी मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये द्या Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Rohit Pawar | मोहित कंबोज सेल्फ पब्लिसिटीसाठी ट्विट करतायत – रोहित पवार

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Privacy Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
  • Login
  • Sign Up

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In