मुलीनां आपल्या प्रियकरामध्ये हवेच असतात हे गुण.

कोणत्याही मुलीच्या मनात आपल्या जीवनसाथी विषयी अनेक अपेक्षा असतात.तो त्या अपेक्षांच्या चौकटीत कुठेना कुठे बसावा अशी त्या मुलींची अपेक्षा असते. मुलीना त्यांचा जीवनसाथी हा स्वताच्या विचारांचा असावा.अशी अपेक्षा असतात . पुरुषांमध्ये बरेच चांगले गुण असतात ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे दिसतात. विशेष म्हणजे ते गुण ते स्वत: विकसित करीत असतात. त्यात दुसऱ्यांचा आदर करणे, प्रेमाने बोलणे … Continue reading मुलीनां आपल्या प्रियकरामध्ये हवेच असतात हे गुण.