गिरीश महाजन मंत्री आहेत की पक्षाचे खजिनदार ? :जयंत पाटील

अडीच महिन्यानंतर धुळे शहरात नगरपालिका निवडणुका लागणार आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आताच तयारी करावी, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना केले. जळगाव महानगरपालिकेत भाजपने भरमसाठ पैसा वाटला. गिरीश महाजन मंत्री आहेत की पक्षाचे खजिनदार हेच कळत नव्हते. पण या सरकारने जनतेला खुळे समजू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी दिला आहे. … Continue reading गिरीश महाजन मंत्री आहेत की पक्षाचे खजिनदार ? :जयंत पाटील